Corn Benefits: मका खाण्याचे 'हे' आश्चर्यकारक फायदे माहितीये का?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मका

मका खाणं आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. यामध्ये असलेले पोषक तत्व शरीरासाठी फायदेशीर आहे.

corn | Google

पचनक्रिया

मक्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्याने पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो.

corn | yandex

डोळ्यांचे आरोग्य

मक्यामध्ये व्हिटॅमिन ए असते, जे दृष्टीसाठी आवश्यक आणि फायदेशीर आहे.

corn | yandex

लठ्ठपणा

मक्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त आणि कॅलरीजचे प्रमाण कमी असते, जे वजन कमी करण्यास मदत करते.

corn | SAAM TV

त्वचा

मक्यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन्स त्वचा निरोगी आणि चमकदार बनवण्यास मदत करतात.

corn | yandex

डायबिटीज

मक्यामध्ये असलेले फायबर रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करते, ज्यामुळे मधुमेह असलेल्या लोकांसाठी हे फायदेशीर आहे.

corn | yandex

हृदयाचे आरोग्य

मक्यामध्ये फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असल्याने हे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते, तसेच यामुळे हृदयविकारांचा धोका कमी होतो.

corn | yandex

NEXT: तोंडातून रक्त येणे हे कोणत्या गंभीर आजाराचे लक्षण आहे? जाणून घ्या

health | Saam Tv
येथे क्लिक करा