Rakshabandhan 2025: रक्षाबंधनात ओवाळणीच्या ताटात कोणत्या गोष्टी ठेवणे शुभ मानले जाते?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रक्षाबंधन २०२५

दरवर्षी श्रावण महिन्यात रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो. या वर्षी ९ ऑगस्ट रोजी हा सण साजरा केला जाईल.

rakhi | Social Media

राखीचे ताट

या दिवशी अनेक परंपरा पाळल्या जातात. या दिवशी ओवाळणीच्या ताटात कोणत्या गोष्टी ठेवणे शुभ मानले जाते, जाणून घ्या.

rakhi | yandex

कुंकू

राखी ओवाळणीच्या ताटात कुंकू ठेवणे शुभ मानले जाते. कुंकूला दिर्घायुष्य आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते.

rakhi | Canva

तांदूळ

ओवाळणीच्या ताटात तांदूळ ठेवणे शुभ मानले जाते. रक्षाबंधनाची ओवाळणी तांदूळ लावल्याशिवाय पूर्ण मानली जात नाही.

rakhi | yandex

दिवा

ओवाळणीच्या ताटात दिवा देखील ठेवावा. यामुळे सर्वत्र सकारात्मक उर्जा प्रसारित होते.

rakhi | Canva

गोड

ओवाळणीच्या ताटात मिठाई किंवा गोड पदार्थ देखील ठेवले पाहिजे.

rakhi | Social Media

राखी आणि नारळ

राखी ओवाळणीच्या ताटात राखी, कलावा आणि नारळ ठेवणे देखील शुभ मानले जाते. कलावा पवित्रता आणि नारळ हे समृद्धीचे प्रतीक मानले जाते.

rakhi | yandex

NEXT: व्यायाम करताना 'या' चुका टाळा, अन्यथा हृदयावर होतील होतील गंभीर परिणाम

gym | yandex
येथे क्लिक करा