Manasvi Choudhary
ब्लाऊजच्या मागच्या गळ्याला साध्या नॉट न लावत तुम्ही हटके स्टाईलने दोरी लटकन लावू शकता.
दोनपेक्षा जास्त दोऱ्या वापरून तुम्ही क्रॉस स्टाईल पॅटर्न निवडू शकता.
दोरी लटकनमध्ये तुम्ही सिंपल लटकनपेक्षा धागे, मणी आणि जरीचा वापर केलेले लटकन निवडू शकता.
फक्त दोऱ्या न लावता तुम्हा अश्या स्टाईलने युनिक स्टाईल करू शकता यामुळे तुमचा लूक उठून दिसेल
ब्लाऊजच्या बॅकनेकला तुम्ही साध्या सिंपल लटकन ऐवजी मण्यांचे वर्क केलेले लटकन लावू शकता.
मिरर वर्क लटकन हे तुम्ही सिल्क किंवा नेटच्या साड्यांवर करू शकतात.
साडीवर तुम्ही मोत्यांचे आणि सोन्याच्या रंगाचे मणी असलेले लटकन लावू शकता.