'या' ५ गोष्टींच्या वासानेच साप धूम ठोकतील!

Manasvi Choudhary

साप

साप हा असा प्राणी आहे, ज्याचे नाव ऐकताच अनेकांच्या अंगावर काटा येतो. उन्हाळा आणि पावसाळा या दोन्ही ऋतूंमध्ये साप आपल्या बिळांमधून बाहेर पडतात, ज्यामुळे घराच्या आसपास किंवा बागेत त्यांची भीती वाढते.

Snake Prevention Tips

अशी घ्या काळजी

उन्हाळ्यातच नाही तर पावसाळ्यात देखील साप बिळातून बाहेर निघतात त्यामुळे काळजी घेणे महत्वाचे आहे.

Snake Prevention Tips

सापांना या गोष्टीचा वास आवडत नाही

तुम्हाला माहितीये का? सापांना काही विशिष्ट गोष्टींचा वास अजिबात आवडत नाही. त्या वासानेच ते पळून जातात.

Snake Prevention Tips

पुदिना

सांपाना पुदिन्यासा वास सहन होत नाही तुम्ही घरात किंवा बागेत पुदिना वनस्पती लावल्याने साप येणार नाही.

Pudina | GOOGLE

तुळस

तुळसीचा वास सापांना आवडत नाही तुम्ही ज्या ठिकाणी साप येण्याची भिती आहे तेथे तुळशीचे रोप ठेवा.

Tulsi | canva

धूर

साप धुराला घाबरतात. तुमच्या आसपास साप असल्याचा संशय असल्यास वाळलेली पाने जाळून धूर करा.

Snake Prevention Tips

लिंबू, व्हिनेगर आणि दालचिनी तेल

लिंबाचा रस, व्हिनेगर आणि दालचिनी तेल याचे थेंब मिक्स करून हे मिश्रण घराभोवती फवारल्यास साप येणार नाही.

Snake Prevention Tips | pinterest

टिप

येथे दिलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Tip | GOOGLE

NEXT: औषधं घ्यायची गरज नाही, शुगर कंट्रोलमध्ये राहण्यासाठी रोज सकाळी प्या 'हा' चहा

Blood Sugar Control Drink
येथे क्लिक करा...