Yoga Exercise For Summer Season: उन्हाळ्यात तंदुरूस्त राहण्यासाठी कोणती योगासने करावीत?

Manasvi Choudhary

योगा

उन्हाळ्यात उष्णतेमुळे शरीरातील ऊर्जा लवकर कमी होते आणि थकवा जाणवतो अशावेळी शरीराला उर्जा मिळण्यासाठी तुम्ही योगा करणे महत्वाचे आहे .

Yoga Exercise For Summer Season

शरीराला थंडावा मिळतो

उन्हाळ्यात शरीराला उर्जा आणि मन शांत होण्यासाठी कोणती 5 योगासने करावी हे या वेबस्टोरीतून जाणून घेऊया.

Yoga Exercise For Summer Season

शितली प्राणायम

 जीभ बाहेर काढून ती नळीसारखी गोल वळवा. त्या नळीतून जोरात श्वास आत घ्या आणि तोंड बंद करून नाकाने श्वास बाहेर सोडा.  यामुळे शरीराला त्वरित थंडावा मिळतो, तहान कमी लागते आणि मन शांत होते.

Yoga Exercise For Summer Season

शंशाकासन

उन्हाळ्यात डोकं शांत ठेवण्यासाठी आणि उष्णता कमी करण्यासाठी  शंशाकासन योगा करा हा योगा वज्रासनात बसून दोन्ही हात वर करा आणि श्वास सोडत पुढे वाका. कपाळ जमिनीला टेकवा आणि हात पुढे सरळ ठेवा.

Yoga Exercise For Summer Season | Canva

बद्धकोनासन

पाय समोर पसरून बसा, नंतर दोन्ही पाय दुमडून तळवे एकमेकांना जोडा. हाताने पायाची बोटे धरा आणि फुलपाखरासारखे पाय वर-खाली करा.

Yoga Exercise For Summer Season | yandex

चंद्राभेदम प्राणायम

उजवी नाकपुडी बंद करा आणि फक्त डाव्या नाकपुडीने श्वास आत घ्या. नंतर डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास बाहेर सोडा.

Yoga Exercise For Summer Season | Saam Tv

शवासन

जमिनीवर पाठीवर सरळ झोपा. हात आणि पाय थोडे लांब ठेवा. डोळे मिटून संपूर्ण शरीर सैल सोडा आणि श्वासावर लक्ष केंद्रित करा.

Yoga Exercise For Summer Season | Saam Tv

next: Weight Loss Tips: घरीच वजन कमी करण्यासाठी काय करावे?

येथे क्लिक करा...