पावसाळ्यात सर्दी होऊ नये म्हणून फॉलो करा 5 सोप्या टिप्स

Manasvi Choudhary

सर्दी- खोकल्याचा त्रास

पावसाळ्यात हवेतील बदलामुळे आणि दमट वातावरणामुळे सर्दी-खोकल्याचा त्रास होणे सामान्य आहे. मात्र, काही सोप्या गोष्टींची काळजी घेतल्यास तुम्ही सर्दी- खोकल्याचा त्रासांपासून आराम मिळवू शकता.

Monsoon Health Care Tips | pinterest

हात स्वच्छ धुवा

पावसाळ्याच्या दिवसात बाहेरून आल्यानंतर किंवा जेवणापूर्वी साबणाने हात स्वच्छ धुवा.

Wash Your Hand | GOOGLE

कोमट पाणी प्या

पावसाळ्यात कोमट पाणी पिण्याची सवय लावा. थंड पाण्यामुळे घशाला सूज येणे किंवा सर्दी होऊ शकते. कोमट पाणी प्यायल्यामुळे घसा मोकळा होतो.

Warm water | yandex

पुरेशी झोप घ्या

रोज ७ ते ८ तासांची पुरेशी झोप घ्या. झोपल्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती चांगली राहते.

Good Sleep | GOOGLE

व्हिटॅमिन सी युक्त आहार घ्या

व्हिटॅमिन सी शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते. आवळा, संत्रे, लिंबू, पेरू, ही फळे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात.

Vitamin C | GOOGLE

आल्याचा चहा किंवा काढा

आले हे सर्दी- खोकल्यावर प्रभावी आहे. दिवसातून एकदा आल्या काढा किंवा तुळशीचा चहा प्या यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते.

Ginger Tea

पावसात भिजल्यानंतर लगेच कपडे बदला

पावसाळ्यात भिजल्यानंतर ओले कपडे जास्त वेळ अंगावर ठेवल्यास सर्दी होण्याचा धोका वाढू शकतो.

Change wet clothes immediately | Yandex

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Tip | GOOGLE

NEXT: सिल्की आणि शायनी केसांसाठी महागडे शॅम्पू नाही, केस धुण्याची 'जपानी स्टाईल' पद्धत फॉलो करा

Silky And Shiny Hair Tips
येथे क्लिक करा...