नवऱ्याचं बाहेर अफेअर सुरू आहे? 'या' ५ सवयी पाहा, झटक्यात पितळं उघडं पडेल!

Manasvi Choudhary

नातेसंबंध

आजकाल ऑफिस, कामाच्या ठिकाणी नातेसंबंध निर्माण होण्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे

Office Affair Signs

लग्नानंतर प्रेमात पडणे

लग्नानंतरही अनेकजण प्रेमाच्या जाळ्यात अडकतात. इतर व्यक्तीकडे आकर्षित होतात.

Relationship Tips

५ सवयी कोणत्या?

तुम्हालाही तुमच्या जोडीदाराच्या वागण्यात काही बदल जाणवत असतील, तर या ५ लक्षणांवरून किंवा सवयींवरून तुम्ही ओळखू शकता

Signs of Cheating Partner

तुमच्यासोबत असताना आनंदी नसणे

जर तुमचा जोडीदार तुमच्यासोबत असताना पूर्वीसारखा आनंदी नसेल, संवाद साधणे टाळत असेल किंवा सतत चिडचिड करत असेल, तर हे नात्यातील रस कमी झाल्याचे मोठे संकेत असू शकते.

Men's Behavior In Love

नेहमी फोनवर बोलणे

मोबाईल अनेक महत्वाची कामे असतात मात्र तुमचा नवरा ज्या पद्धतीने फोनवर वेळ घालवतो त्यात काहीतरी खास असते. पासवर्ड सारखा बदलत असेल किंवा रात्री उशिरापर्यंत कोणाशीतरी छुप्या पद्धतीने चॅटिंग/बोलण्यात वेळ घालवत असेल, तर काहीतरी नक्कीच खास असू शकते.

Men's Behavior In Love

तुमची तुलना इतरांशी करणे

पार्टनरने सतत तुमच्यातील चुका काढणे आणि ऑफिसमधील किंवा ओळखीच्या इतर महिलांशी तुमची तुलना करून तुम्हाला कमी लेखणे तर ही इतरांकडे आकर्षित होण्याची लक्षणे असू शकतात.

CommunicationInMarriage

तुमच्यापेक्षा इतरांसोबत जास्त वेळ घालवणे

जर तुमचा नवरा घरच्यांशी किंवा तुमच्याशी संवाद साधण्याऐवजी दुसऱ्या महिलेसोबत किंवा ऑफिसमधील सहकाऱ्यांसोबत जास्त वेळ घालवू लागला असेल आणि घरी येण्यास सतत उशीर करत असेल, तर हे देखील लक्षण असू शकते.

CommunicationInMarriage

स्टाईल बदलणे

पूर्वी स्वतःकडे लक्ष न देणारा तुमचा नवरा अचानक स्टाईल बदलत असेल, परफ्यूम लावत असेल दिसण्याकडे विशेष लक्ष देत असेल तर हे कोणालातरी प्रभावित करण्यासाठी असू शकते. नाही.

Style Change

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य मार्गदर्शन घ्या. साम टिव्ही याचे पुष्टिकरण करत नाही.

Realtonship Tips |

NEXT: पार्लरला जाण्याऐवजी घरीच लावा हे 3 फेसपॅक, ओठांवरचा काळेपणा झटक्यात होईल कमी

येथे क्लिक करा...