Manasvi Choudhary
सायकांळच्या नाश्त्याला तुम्हाला देखील चटपटीत काहीतरी खायचं असेल तर तुम्ही चटपटीत भेळ खाऊ शकता.
संध्याकाळी चहासोबत कुरकुरीत पकोडे खायला लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांना आवडतात. चटपटीत पकोडे रेसिपी तुम्ही घरी देखील ट्राय करू शकता.
ओली भेळ अनेकांच्या आवडीचा प्रकार आहे. चिंच-गुळाची गोड चटणी, पुदिना-मिरचीची तिखट चटणी आणि लसणाची चटणी टाकून ही भेळ बनवली जाते.
सायंकाळी नाश्त्याला अनेकांना चटपटीत पदार्थ खायला आवडतात. अनेकजण हेल्दी सँडविच खातात.
संध्याकाळी नाश्त्याला पाणीपुरी खायला सर्वांनाच आवडते तुम्ही देखील पाणी पुरी घरी बनवू शकता.
संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी काहीतरी खाण्याची अनेकांची इच्छा होते. यावेळी जर काही कुरकुरीत खाण्याची इच्छा झाली तर तुम्ही मेथी पकोडा बनवू शकतात.
संध्याकाळी नाश्त्याला कांदा भजी तुम्ही बनवू शकता. अत्यंत सोप्या पद्धतीने कांदा भजीची रेसिपी तुम्ही बनवू शकता.