Manasvi Choudhary
आज सर्वत्र श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी होणार आहे.
वैदिक पंचागानुसार श्रावण कृष्ण अष्टमीला कृष्णजन्माष्टमी साजरी करतात.
या दिवशी कृष्णाची मनोभावे पूजा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतील.
मंदिरात किंवा घरातील मुख्य दाराला पिवळ्या फुलांचा हार घाला.
सायंकाळी तुळशीजवळ तूपाचा दिवा लावा.
रात्री केशर आणि दूधाचा अभिषेक घाला.
कृष्णाला मोरपिस प्रिय असल्याने घरात मोरपिस ठेवा.
श्रीकृष्णजन्माष्टमीला रात्री अंधार करू नका त्यामुळे कृष्ण नाराज होतात.
कृष्ण जन्माष्टमीला घरात कोणत्याही व्यक्तीशी वाद घालू नका.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.