Manasvi Choudhary
मधुमेह ही आजकाल गंभीर समस्या बनली आहे.
मधुमेह झाल्यानंतर आहारात देखील बदल करणे महत्वाचे आहे.
मधुमेह असणाऱ्यांनी कोणते पदार्थ खावेत हे जाणून घ्या.
कारलं मधुमेहासाठी सुपरफूड मानले जाते. हे ब्लड शुगर कमी करण्यास मदत करते.
मधुमेहाच्या रूग्णांनी आहारात दुधी खावे.
बेरी अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर असते यामुळे शरीरातील रक्तातील साखर नियंत्रणात राहते.
दररोज आहारात काकडी खाल्ल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहते व वजन देखील कमी होते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.