IPL 2025: क्रिकटचे हे धुरंदर आयपीएल २०२५ मधून बाहेर, 'या' खेळाडूंनी घेतली जागा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आयपीएल

२२ मार्च रोजी आयपीएल स्पर्धेला सुरू होणार आहे. पहिला सामना गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू असा रंगणार आहे.

IPL | yandex

खेळाडू

दुखापती किंवा इतर कारणांमुळे अनेक प्रमुख खेळाडू या स्पर्धेतून बाहेर पडतील.

ipl | google

उमरान मलिक

आयपीएल २०२५ साठी केकेआरने उमरान मलिकला संघात घेतले होते. परंतु दुखापतीमुळे तो संघाबाहेर गेला. उमरान मलिकच्या जागी चेतन सकारियाला ७५ लाख मोजत संघात घेतले.

ipl | google

लिझाड विल्यम्स

दुखापतींमुळे एमआयला आणखी एक धक्का बसला आहे. लिझाड विल्यम्सला दुखापतीमुळे संघाबाहेर गेला आहे. त्याच्या जागी दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज कॉर्बिन बॉशला संघात स्थान दिले आहे.

ipl | google

ब्रायडन कार्से

हैदराबादने संघातील ब्रायडन कार्स सुद्धा पायाच्या दुखापतीमुळे आयपीएल २०२५ मधून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी सनरायझर्स हैदराबादने वियान मुल्ड्रला ७५ लाख रुपयांना संघात सामील केले.

ipl | google

अल्लाह गझनफर

अफगाणिस्तानचा युवा फिरकीपटू अल्लाह गझनफर पाठीच्या दुखापतीमुळे २०२५ च्या आयपीएल हंगामातून बाहेर पडला आहे. गझनफरच्या जागी मुंबईने मुजीब-उर-रहमानची निवड केली आहे.

ipl | google

हॅरी ब्रूक

इंग्लंडचा फलंदाज हॅरी ब्रूकने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला प्राधान्य देण्यासाठी २०२५ च्या आयपीएलमधून माघार घेतली. आतापर्यंत, फ्रँचायझीने त्याच्या जागी दुसरा खेळाडू निवडलेला नाही.

ipl | google

NEXT: उन्हाळ्यात चेहऱ्यावर लावा एलोवेरा जेल, होतील 'हे' भन्नाट फायदे

Aloe Vera | Yandex
येथे क्लिक करा