एक रुपया खर्च न करता किडनी आणि लिव्हर होईल स्वच्छ; सकाळी रिकाम्यापोटी प्या 'हे' ड्रिंक

Manasvi Choudhary

किडनी आणि मूत्रपिंड स्वच्छ करणारे घरगुती ड्रिंक

सकाळी रिकाम्या पोटी शरीरातील विषारी घटक बाहेर काढून किडनी आणि लिव्हर पूर्णपणे डिटॉक्स करण्यासाठी ५ घरगुती ड्रिंक्स बेस्ट आहेत.

Kidney And Liver

लिंबू पाणी आणि हळद

कोमट पाण्यामध्ये लिंबू आणि हळद मिक्स करून ते पाणी प्यायल्याने लिव्हरसाठी फायदेशीर आहे. हे ड्रिंक लिव्हरच्या पेशींना सक्रिय करते आणि किडनीमधील विषारी घटक लघवीद्वारे बाहेर टाकण्यास मदत करते.

Lemon Water Drink

जिऱ्याचे पाणी

अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध जिऱ्याचे पाणी पचनक्रिया सुधारण्यापासून ते मूत्रपिंडांमधून अतिरिक्त सोडियम व पाणी काढून टाकण्यास मदत करते.

Cumin Water

आवळ्याचा रस

आवळ्याचा रस लिव्हरमधील विषारी घटक बाहेर काढण्यास मदत करते आणि शरीराचे रक्ताभिसरण सुधारते.

Amla Juice

नारळाचे पाणी

नारळाचे पाणी किडनीसाठी 'नॅचरल फिल्टर' म्हणून काम करते. नारळाचे पाणी प्यायल्याने किडनीची कार्यक्षमता वाढते मूत्रपिंड स्वच्छ करण्यास आणि यकृताचे आरोग्य राखण्यास मदत होते.

Coconut Water

मेथीचे पाणी

मेथीचे पाणी रक्तातील साखर नियंत्रित करते आणि यकृत व मूत्रपिंडांमधून विषारी द्रव्ये काढून टाकते.

Fenugreek Water

तुळशीचा चहा

तुळशीचा चहा नैसर्गिक डिटॉक्सिफायर आहे. तुळशीचे पाणी प्यायल्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते.

Tulsi Tea

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Tip | GOOGLE

NEXT: प्रसिद्ध रिलस्टार झाली हिरोईन, स्टार प्रवाहच्या मालिकेत दिसणार 'श्रद्धा पवार', कोण आहे ही अभिनेत्री? पाहा तिचे फोटो

येथे क्लिक करा...