Morning Yoga: सकाळी करा ही 5 योगासने, दिवसभर राहाल एनर्जेटिक

Manasvi Choudhary

योगासने

शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी योगासने करणे फायदेशीर ठरते.

Morning Yoga | Instagram

समस्या होता दूर

गंभीर आजाराच्या समस्या दूर करण्यासाठी योगा करण्याचा सल्ला दिला जातो.

Morning Yoga | Instagram

सकाळी योगा करा

सकाळी योगा केल्याने थकवा किंवा शरीरातील ताणतणाव दूर होतो.

Morning Yoga | Instagram

शरीराला उर्जा मिळते

योगा केल्याने संपूर्ण दिवस शरीराला ऊर्जा मिळते.

Morning Yoga | Instagram

भुजंगासन

भुजंगासना केल्याने शरीर लवचिक होते व पोटावरील चरबी देखील कमी होण्यास मदत होते.

Morning Yoga | Instagram

नौकासन

नौकासन केल्याने शरीराचे संतुलन सुरळीत राहते.

Morning Yoga | Instagram

त्रिकोनासन

शरीराची ऊर्जा कायम राहण्यासाठी घरीच हा व्यायाम करा.

Morning Yoga | Instagram

कपालभाती

कपालभाती केल्याने मनाची एकाग्रता वाढते.

Morning Yoga | Instagram

टिप

येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

NEXT: Green Tea: ग्रीन टी बनवण्याची सोपी पद्धत, वाचा

Green Tea | Canva