5 Minute Makeup: फक्त 5 मिनिटांत करा परफेक्ट मेकअप! ऑफिस, कॉलेज आणि पार्टीसाठी सोपा मेकअप रूटीन

Shruti Vilas Kadam

चेहरा स्वच्छ करून मॉइश्चरायझर लावा

मेकअप सुरू करण्यापूर्वी चेहरा फेसवॉशने स्वच्छ धुवा आणि हलके मॉइश्चरायझर लावा. यामुळे मेकअप अधिक स्मूथ दिसतो.

Makeup | pinterest

बीबी किंवा सीसी क्रीमचा वापर करा

फाउंडेशनऐवजी बीबी किंवा सीसी क्रीम वापरा. हे त्वचेला नैसर्गिक कव्हरेज देऊन कमी वेळात फ्रेश लूक देते.

Makeup Tips

डोळ्यांसाठी काजळ आणि मस्कारा पुरेसे

डोळे उठावदार दिसण्यासाठी काजळ लावा आणि एक-दोन कोट मस्कारा वापरा. यामुळे डोळे मोठे आणि आकर्षक दिसतात.

Makeup Tips

नैसर्गिक रंगाचा ब्लश लावा

गुलाबी किंवा पीच शेडचा हलका ब्लश गालांवर लावा. यामुळे चेहऱ्यावर ताजेपणा आणि नैसर्गिक चमक दिसते.

Makeup Tips | Saam Tv

भुवया व्यवस्थित सेट करा

आयब्रो ब्रशने भुवया नीट सेट करा. गरज असल्यास आयब्रो पेन्सिलने हलक्या हाताने फिल करा.

Makeup

न्यूड किंवा लिप टिंट वापरा

ऑफिस, कॉलेज आणि पार्टीसाठी न्यूड लिपस्टिक किंवा लिप टिंट हा उत्तम पर्याय आहे. यामुळे लूक साधा आणि एलिगंट दिसतो.

Makeup Tips | Saam Tv

सेटिंग स्प्रेने मेकअप फिक्स करा

शेवटी सेटिंग स्प्रे किंवा कॉम्पॅक्ट पावडर वापरा. यामुळे मेकअप जास्त वेळ टिकतो आणि चेहरा फ्रेश दिसतो.

Daily Makeup Tips

Dry Fruit Barfi Recipe: सण किंवा खास प्रसंगासाठी घरीच बनवा पौष्टिक आणि स्वादिष्ट ड्राय फ्रूट बर्फी, वाचा सोपी रेसिपी

Dry Fruit Barfi Recipe | Saam Tv
येथे क्लिक करा