Badam Shake : फक्त ५ मिनिटांत बनवा बदाम शेक, वाचा रेसिपी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बदाम

बदाम हे शरीराकरिता अत्यंत फायद्यचे मानले जाते .यामध्ये व्हिटॅमिन सी आणि प्रोटीन सारखे तत्वे असतात.

Badam Shake | Google

बदाम शेक

बदाम शेक बनवणे खूप सोपे आहे . लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वजण सहज पिऊ शकतात.

Badam Shake | Google

साहित्य

बदाम, क्रीम, साखर, केसर, कस्टर्ड पावडर, वेलची पावडर

Badam Shake | Google

बदाम भिजवून घ्या

सर्वात आधी रात्री बदाम भिजत ठेवा आणि सकाळी उठून बदाम सोलून ठेवा .

Badam Shake | Google

दूध गरम करणे

एका भांड्यामधे दूध गरम करा . यामध्ये साखर,कस्टर्ड पावडर आणि इलायची पावडर टाकून उकळवून घ्या.

Badam shake | Google

बदाम बारीक करून घेणे

मिक्सर मध्ये थोडे दूध टाकून बदाम बारीक करा आणि त्याची जाड पेस्ट बनवा.

Badam shake | Google

मिक्स करणे

गरम दुधात बदामाची पेस्ट घाला. नंतर क्रीम आणि केशर टाका आणि ढवळा. ५ मिनिटे ढवळल्यानंतर गॅस बंद करा.

Badam Shake | Google

बदाम शेक तयार

शेक थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवा. बर्फ घाला आणि बदाम शेक पिण्याचा आनंद घ्या.

Badam Shake | Google

Bhoplyachi Puri Recipe : श्रावण स्पेशल डिश, गावाकडे बनवतात तशी खुसखुशीत भोपळ्याची पुरी

Bhoplyachi Puri Recipe | yandex
येथे क्लिक करा