ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
हेअर स्पा केल्याने केस सॉफ्ट आणि चमकदार होतात. परंतु हेअर स्पा केल्याने केसांवर काय परिणाम होतो, जाणून घ्या.
हेअर स्पा केल्याने केसांची वाढ होत नाही आणि केस जास्त प्रमाणात गळतात.
हेअर स्पा मध्ये वापरल्या जाणाऱ्या केमिकलमुळे त्वचेची संबधित समस्या होऊ शकते जसे की, रॅशेज, खाज सुटणे, आणि त्वचा लाल होणे.
हेअर स्पासाठी स्ट्रॉंग केमिकल वापरे जातात यामुळे अॅलर्जी होण्याचा धोका वाढतो.
सतत हेअर स्पा केल्याने केस तुटतात आणि केसांची गुणवत्ता खराब होते.
हेअर स्पा केल्याने वेळ आणि पैसे दोन्ही खर्च होतात. तसेच हेअर स्पाचा प्रभाव हा काही वेळासाठीच असतो.