ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
काहींना झोपेत चालायची तर काहींना झोपेत बडबड करायची सवय असते. या सवयीमुळे अनेकदा त्या व्यक्तीसोबत झोपणाऱ्या व्यक्तींना भीती वाटते.
तुम्हाला माहीत आहे का, की एखादी व्यक्ती झोपेत का बडबड करते,यामागे अनेक कारणे आहेत, जाणून घ्या.
झोपेत बडबड करणाऱ्या सवयीला पॅरासोमनिया असे म्हणतात.
काहींच्या मते, झोपेत स्वप्न पाहिल्याने देखील एखादी व्यक्ती बडबड करु शकते.
काहींच्या मते, झोपेत स्वप्न पाहिल्याने देखील एखादी व्यक्ती बडबड करु शकते.
दारूचे अतिप्रमाणात सेवन केल्याने किंवा तापामुळे देखील माणून झोपते बडबड करतो.
ही सवय मोडण्यासाठी दररोज चांगली झोप घ्या, तसेच कॅफिनचे सेवन कमी करा. ही सवय सामान्य दिसली तरी वेळीच काळजी घेणे गरजेचे आहे.