July 1 Rule Change : १ जुलैपासून देशात 5 मोठे बदल; LPG, ATM ते HDFC कार्डधारकांवर होणार थेट परिणाम

Sakshi Sunil Jadhav

नवे नियम

जून महिन्याला आता अवघे ३ दिवस उरले आहेत. मग जुलै महिना सुरू होईल. नव्या महिन्यात सगळ्यांच्या किंमतीत किंवा नियमात बदल होतील.

July 1 changes India

बदलांचा परिणाम

१ जुलैमध्ये होणाऱ्या बदलामुळे देशातल्या सर्व नागरिकांवर परिणाम होऊ शकतो. तर काही बदलांमुळे देशातल्या सर्व नागरिकांच्या खिशावर परिणाम होणार आहे.

July 2026 new rules

लक्षात ठेवा

सर्वांनीच १ जुलैपासून लागू होणाऱ्या नियमांबद्दल जाणून घेतलं पाहिजे. अन्यथा भविष्यात तुमचं नुकसान होऊ शकतं.

July 2026 new rules

पहिला बदल

LPG सिलेंडरच्या दरात १ जुलैपासून मोठी बदल होणार आहे. तसेच किंमती वाढण्याचीही शक्यता आहे.

LPG cylinder price hike

दुसरा बदल

तुम्ही कार खरेदी करणार असाल तर तुमच्या खिशाला कात्री लागू शकते कारण आता काही नामवंत कंपन्याच्या कार महागणार आहेत.

car price hike July 2026

तिसरा बदल

तुम्हाला आधारवर ईमेल आयडी अपडेट करण्यासाठी आता कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही कारण ही सुविधा आता मोफत होणार आहे.

Aadhaar services update

चौथा बदल

HDFC क्रेडिट कार्ड लाउंज मर्यादा आता ६० हजारांवर होणार आहे.

HDFC lounge access rules

पाचवा बदल

ATF दरवाढीमुळे हवाई सफरसुद्धा महागणार आहे. १ जुलैपासून याबाबत महत्वाची माहिती समोर येईल.

automobile price increase

NEXT: स्वित्झर्लंडलाही टक्कर देणारी मुंबईजवळची ही 4 ठिकाणं; पावसाळ्यात सौंदर्य होतं दुप्पट

weekend getaway near Mumbai
येथे क्लिक करा