Manasvi Choudhary
लग्नानंतर मंगळसूत्राला विशेष महत्व आहे. कुंकूवाप्रमाणेच मंगळसूत्र विवाहित स्त्रीचे प्रतीक मानले जाते.
हिंदू धर्मात, मंगळसूत्राशी संबंधित अनेक नियम सांगितले आहेत ज्याचे पालन प्रत्येक विवाहित स्त्रियांनी केले पाहिजे.
धार्मिक मान्यतेनुसार, मंगळसूत्र नेहमी सोन्याचेच घालावे.
विवाहित महिलांनी फक्त काळ्या मण्यांचे मंगळसूत्र घालावे यामुळे नकारात्मक ऊर्जा रोखली जाते.
स्त्रीने कधीही मंगळसूत्राची शपथ घेऊ नये कारण याचा वैवाहिक नात्यावर परिणाम होऊ शकता.
धार्मिक मान्यतेनुसार कोणीही स्वत:चे मंगळसूत्र कोणालाही भेट देऊ नये असे करणे अशुभ मानले जाते.
मंगळसूत्र हे लक्ष्मी आणि सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे ते काढताना किंवा घालताना ते चुकूनही जमिनीवर पडणार नाही याची काळजी घ्यावी.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.