Vastu Tips For Money: कपाटात पैसे ठेवण्याविषयीच्या 5 महत्वाच्या गोष्टी प्रत्येकाला माहित असायला हव्यात

Manasvi Choudhary

वास्तूशास्त्र

वास्तुशास्त्रानुसार, घरातील कपाट आणि पैशांची तिजोरी ठेवण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहित असणे महत्वाचे आहे

Vastu Tips | Freepik

कपाटात पैसे ठेवताना ५ महत्त्वाच्या गोष्टी

कपाटात पैसे व्यवस्थित आणि योग्य नियमांनुसार ठेवल्यास संपत्तीत वाढ होते आणि घरात बरकत राहते. कपाटात पैसे ठेवताना ५ महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या.

Vastu Tips | Freepik

कपाटाची पैसे ठेवण्याची दिशा

वास्तुशास्त्रानुसार घरातील कपाट नेहमी अश्या दिसेला ठेवा जेव्हा कपाट उघडाल तेव्हा त्याचे दार उत्तर किंवा पूर्व दिशेला असेल. उत्तर दिशा ही संपत्तीची देवता कुबेराची दिशा मानली जाते.

Cupboard | Yandex

कपाटाची योग्य दिशा

घरामध्ये कपाट दक्षिण किंवा नैऋत्य भिंतीजवळ ठेवा जेणेकरून ते उत्तर दिशेच्या दिशेने उघडेल.

South/South-West Placement | google

कपाटात कधीही रिकामी पर्स किंवा कागदपत्रे ठेवू नका

पैशांचे कपाट किंवा लॉकर हे केवळ पैशांसाठी आणि दागिन्यांसाठी असावे. त्यात अनावश्यक जुनी कागदपत्रे, जुनी बिले किंवा रिकाम्या बॅग्ज-पर्स कोंसून ठेवू नका.

Purse | Canva

कपाटात तिजोरीत या वस्तू ठेवा

कपाटातील ज्या लॉकरमध्ये तुम्ही पैसे ठेवता, तिथे स्वच्छ लाल रंगाचे रेशमी कापड अंथरून त्यावर पैसे ठेवावेत. लाल रंग समृद्धीचे प्रतीक मानला जातो.

Vastu Tips | Freepik

आरशाची दिशा

जर तुमच्या कपाटावर किंवा लॉकरसमोर काच किंवा आरसा असेल, तर पैशांचे प्रतिबिंब त्यामध्ये दिसणार नाही याची काळजी घ्या.

Avoid Mirror Reflection | Google

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

| Canva

Nect: Chocolate Modak vs Mawa Modak: चॉकलेट मोदक की मावा मोदक? यंदाच्या गणेशोत्सवात लहान मुलांसाठी बनवा हे दोन्ही मोदक

Chocolate Modak Recipe for Kids
येथे क्लिक करा..