Dengue Prevention Tips: डेंग्यूच्या विळख्यापासून राहायचे असेल दूर, तर अजिबात चुकू नका 'या' ५ महत्त्वाच्या टिप्स

Manasvi Choudhary

डेंग्यू

डेंग्यू हा डासांच्या चावण्यामुळे होणारा एक घातक आजार आहे. वेळीच काळजी न घेतल्यास डेंग्यूमुळे आरोग्याची गंभीर परिस्थिती होऊ शकते.

Dengue Prevention Tips | pinterest

डेंग्यूपासून बचाव करण्यासाठी सोप्या टिप्स

डेंग्यू या गंभीर आजारापासून स्वतःचा आणि कुटुंबाचा बचाव करण्यासाठी काही सोप्या टिप्स लक्षात ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे

Dengue Prevention Tips

डास प्रतिबंधक वापरा

सिट्रोनेला हे एक नैसर्गिक डास प्रतिबंधक आहे. त्वचेवर किंवा कपड्यांवर सिट्रोनेला ऑइल किंवा सुरक्षित रिपेलेंट लावल्याने डास दूर राहतात आणि डेंग्यूचा धोका टळतो.

Use Citronella Repellent | saam tv

पूर्ण बाह्यांचे कपडे परिधान करा

घराबाहेर पडताना किंवा डेंग्यूचा प्रादुर्भाव जास्त असलेल्या भागात जाताना पूर्ण कपडे घालावेत.

Wear Full-Sleeve Clothes | pinterest

संरक्षक जाळ्या आणि पडदे लावा

घरातील हवा खेळती राहावी म्हणून खिडक्या-दरवाजांना जाळ्या बसवून घ्याव्यात. तसेच झोपताना मच्छरदाणीचा वापर करा.

Use of mosquito nets | Yandex

पाणी साठवण्याची भांडी झाकून ठेवा

डेंग्यूचे डास साचलेल्या अंडी घालतात. घरातील पाण्याची टाकी, बादली, कुंड्या किंवा झाडांच्या गमल्यांमधील पाणी झाकून ठेवा.

Cover Stagnant Water Vessels | pinterest

परिसरात स्वच्छता राखा

घराभोवती कचरा किंवा पाणी साचू देऊ नका. योग्य साफसफाई करा.

Dengue | pinterest

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Tip | GOOGLE

NEXT: 5 Signs Of Dehydration In Body: तहान लागण्याची वाट पाहताय? शरीर आतून सुकत चालल्याचे सांगतात 'हे' ५ महत्त्वाचे संकेत

5 Signs Of Dehydration In Body
येथे क्लिक करा...