High Sugar Fruits Avoid In Diabetes: डायबिटीज आहे? मग चुकूनही खाऊ नका 'ही' ५ फळे; साखरेची पातळी अचानक वाढेल

Manasvi Choudhary

डायबिटीज

डायबिटीजमध्ये रूग्णांनी त्याच्या आहाराची काळजी घेणे महत्वाचे आहे.

Diabetes Control | Google

शरीरातील साखर वाढणार नाही

शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यासाठी तुम्ही कोणत्या फळांचे सेवन करणे टाळले पाहिजे ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.

High Sugar Fruits Avoid In Diabetes

पोषकतत्वे

व्हिटॅमिन्स, मिनरल्स, फायबर शरीरासाठी फायदेशीर असल्याने मात्र साखरेचे प्रमाण अधिक आरोग्यावर परिणाम होतो.

High Sugar Fruits Avoid In Diabetes

आंबा

फळांचा राजा आंबा याफळामध्ये साखरेचे प्रमाण अधिक असल्याने डायबिटीज असणाऱ्या रूग्णांनी खाणे टाळावे.

Mango

चिकू

चिकू गोड फळ आहे. चिकूमध्ये ग्लाइमेसिक इंडेक्स जास्त असते यामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण वाढते.

Chikoo

द्राक्षे

द्राक्षांमध्ये साखर अधिक असते डायबिटीजच्या रूग्णांनी द्राक्षाचे सेवन करणे टाळावे.

Grapes

लिची

लिचीमध्ये कॅलरीज आणि शुगर अधिक असते यामुळे शरीरातील ग्लुकोज लेव्हल वाढण्याची शक्यता अधिक असते.

Lichi

केळी

केळीमध्ये साखरेचे प्रमाण अधिक असल्याने डायबिटीज असल्यावर रूग्णांनी केळी खाणे टाळावे.

Banana

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Tip | GOOGLE

NEXT: Diabetes Diet Tips: डायबिटीजमध्ये ब्रेड खावा की नाही? रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी हे 3 ब्रेड ठरतील बेस्ट

Can I Eat Bread In Diabetes
येथे क्लिक करा..