वजन कमी करण्यासाठी रोज प्या हे 5 हर्बल टी, 15 दिवसांत दिसेल फरक

Manasvi Choudhary

हर्बल टी

वजन कमी करण्यासाठी पचनक्रिया सुधारण्यासाठी हर्बल टी फायदेशीर आहे. हे पेय शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यासाठी मदत करते यामुळे शरीर आतून स्वच्छ होते.

Herbal Tea | GOOGLE

5 हर्बल टी ड्रिंक्स

यासाठी तुम्ही कोणत्या 5 हर्बल टीचे सेवन केले पाहिजे ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.

herbal Tea | yandex

दालचिनीचा चहा

दालचिनी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते आणि शरीरातील अतिरिक्त चरबी जाळण्यास मदत करते.

Cinnamon Tea | Pintrest

आले आणि लिंबाचा चहा (Ginger-Lemon Tea)

आल्याचा रस पचनक्रिया सुधारण्यास मदत करते आणि लिंबू शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करते.

Ginger-Lemon Tea

ग्रीन टी

ग्रीन टीमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स भरपूर असतात, जे फॅट बर्निंग प्रक्रिया वाढवतात.

Green Tea

जिरे पाणी

रात्रभर पाण्यात जिरे भिजवून ते पाणी प्या यामुळे शरीरातील सूज कमी करण्यास मदत करते आणि पोटाचा घेर देखील कमी करते.

Cumin Tea | pinterest

मेथी दाण्याचा चहा

मेथी दाणे पाण्यात भिजून ते पाणी उकळून सकाळी रिकाम्या पोटी प्या. मेथी दाण्यांमुळे पोट बराच वेळ भरलेले वाटते, ज्यामुळे वारंवार भूक लागत नाही

Fenugreek Water

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

NEXT: महिनाभर भात खाणं बंद केल्यास शरीरात कोणते बदल होतात?

Health Care
येथे क्लिक करा...