5 Salad Recipes For Weight Loss: नाश्त्याला खा 'हे' ५ प्रकारचे सॅलड; जिम न लावताही झपाट्याने कमी होईल वजन

Manasvi Choudhary

वजन कमी करण्यासाठी फायदेशीर

शरीराचे वजन कमी करण्यासाठी केवळ व्यायाम करणेच महत्वाचे नाही तर आहार देखील महत्वाचा आहे. पुरेसा आहार घेतल्याने वजन कमी होण्यासाठी मदत होते.

Weight Loss | Pintrest

हाय प्रोटीन 5 सॅलड

हाय प्रोटीन 5 सॅलड खाल्ल्याने शरीराचे वजन कमी करण्यासाठी मदत होईल. सॅलड खाल्ल्याने शरीराला शरीराला फायबर आणि प्रोटीन्स मिळतात ज्यामुळे भूक लागत नाही.

Hight Protin salad | Pintrest

मोड आलेले कडधान्य

मोड आलेले कडधान्ये ज्यामध्ये तुम्ही मूग, चणे, शेंगदाणे, मटकी याचे सॅलड बनवा. यात तुम्ही बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, काकडी आणि लिंबाचा रस एकत्र करा.

Sprout Salad | Pintrest

पनीर काकडी सॅलड

पनीरचे छोटे तुकडे, काकडी, गाजर आणि काळे मीठ एकत्र करून खा. यामुळे हाडे मजबूत होतात आणि वजनही कमी होते.

High protein Paneer salad | Pintrest

हिरव्या भाज्यांचे सॅलड

काकडी, मुळा, टोमॅटो, गाजर, ब्रोकोली या भाज्यांचे सॅलड तुम्ही लिंबाचा रस आणि काळे मीठ मिक्स करून बनवा.

Green Vegetable Salad | Pintrest

दही आणि फळे सॅलड

दही आणि त्यात सफरचंद, फळे घालून हे सॅलड बनवा. यामुळे पोट बराच वेळ भरलेले राहते.

Salad | Pintrest

ब्रोकोली आणि चणे सॅलड

ब्रोकोली आणि चण्यांचे सॅलड बनवण्यासाठी चणे उकडून घ्या आणि ब्रोकोली हलकी वाफवून त्यात कांदा, टोमॅटो आणि शिमला मिरची घाला यामुळे वजन कमी होईल.

Brocoli salad | Pintrest

next: Summer Hair Care Tips: उन्हाळ्यात केस तेलकट होतात? या 5 पद्धतीने घ्या केसांची काळजी

Summer Hair Care Tips | Pintrest
येथे क्लिक करा....