Dengue In Monsoon: पावसाळ्यात डेंग्यूपासून कसा कराल बचाव? फॉलो करा 'या' टिप्स

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पावसाळा

पावसाळ्यात ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे डासांचे प्रमाण वाढते. यामुळे डेंग्यू, मलेरिया सारख्या आजारांचा धोका वाढतो.

dengue | saam tv

डेंग्यूपासून बचावासाठी टिप्स

आज आम्ही तुम्हाला पावसाळ्यात डेंग्यूपासून बचावासाठी काही प्रभावी टिप्सबद्दल सांगणार आहोत. जाणून घ्या

dengue | yandex

फूल स्लीवज कपडे

जर तुम्हाला पावसाळ्यात डेंग्यूपासून वाचायचे असेल तर पूर्ण बाह्यांचे कपडे घाला. कारण डास बहुतेकदा हात आणि पायांना चावतात. त्यामुळे डेंग्यू होण्याचा धोका असतो.

Dengue | yandex

मच्छरदाणी वापरा

झोपताना मच्छरदाणीचा वापर करा. मच्छरदाणी डासांच्या चावण्यापासून वाचवतात.

Dengue | yandex

कूलरमधील पाणी बदलत राहा

जर तुम्ही कूलर वापरत असाल तर पावसाळ्यात डास अंडी घालू नयेत म्हणून कूलरमधील पाणी नियमितपणे बदला.

Dengue | canva

हेल्दी फूड

डेंग्यूशी लढण्यासाठी तुमची रोगप्रतिकार शक्ती मजबूत असणे खूप महत्वाचे आहे. यासाठी आहारात संत्री, किवी, पालक आणि बदाम यांचा समावेश करा.

Dengue | Canva

भांडी दररोज स्वच्छ करा

पावसाळ्यात डेंग्यूपासून बचावासाठी दररोज पाण्याचे भांडे स्वच्छ करा आणि ते झाकून ठेवा.

Dengue | yandex

NEXT: किचनमधून आजच बाहेर काढा 'या' गोष्टी, पैशांची कमतरता होईल दूर

kitchen | yandex
येथे क्लिक करा