Manasvi Choudhary
योगा आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. सलग महिनाभर रोज न चुकता योगा केल्याने शरीरात सकारात्मक बदल झालेले दिसतील.
दररोज ३० दिवस योगा केल्याने शरीराचा व्यायाम होतो. शरीराचे स्नायू मजबूत होण्यास मदत होते आणि ताकद वाढते.
वज्रासन, पवनमुक्तासन ही योगासने केल्याने पचनसंस्था सुधारते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.