Manasvi Choudhary
शरीरात रक्ताची कमरता जाणवल्यास गंभीर समस्या उद्भवू लागतात. अॅनिमिया, थकवा, अशक्तपणा येतो.
शरीताली हिमोग्लोबीनची पातळी वाढवण्यासाठी तुम्ही व्हिटॅमिन सी युक्त फळे खाणे महत्वाचे आहे.
डाळिंब हे हिमोग्लोबीन वाढवण्यास फायदेशीर आहे. लोह , व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स युक्त डाळिंब खाल्ल्याने रक्ताची पातळी वाढण्यास मदत होते.
सफरचंदामध्ये लोह आणि व्हिटॅमिनसी हे गुणधर्म असल्याने शरीरातील हिमोग्लोबीनची पातळी सुधारण्यास मदत होते.
कलिंगडमध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असल्याने आरोग्यासाठी फायदेशीर असते. रोगप्रतिकारशक्ती सुधारते.
व्हिटॅमिन सीयुक्त पेरू खाल्याने लोहाची कमतरता भरून निघण्यास मदत होते.
व्हिटॅमिन सी, फॉलिक अॅसिड आणि अँटिऑक्सिडंट्स गुणधर्माने परिपूर्ण बेरी लोहाची कमतरता भरून काढणे आणि रक्ताची वाढ होते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.