वयाची 30 शी ओलांडल्यानंतर महिलांनी चुकूनही खाऊ नका हे 5 पदार्थ

Manasvi Choudhary

आरोग्याची घ्या काळजी

वयाची ३० वर्षे ओलांडली की शरीरात अनेक बदल होतात. शरीराची पचनशक्ती मंदावते, हाडे आणि स्नायू कमजोर होतात यामुळे आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे आहे.

Woman Health Care Tips | pinterest

आहारात करा बदल

वयाची ३० शी ओल्याडंंल्यानंतर खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये योग्य बदल करणे अत्यंत गरजेचे असते.

Diet | pinterest

पॅकेज्ड आणि प्रोसेस्ड फूड

इन्स्टंट नूडल्स, पॅकेटबंद चिप्स, सॉस आणि फ्रोजन फूड्स हे पदार्थ खाऊ नका.

Packaged & Processed Foods | Google

गोड पदार्थ

कोल्ड ड्रिंक्स, पॅक्ड ज्यूस, केक, पेस्ट्री आणि अति गोड मिठाई हे खाणे टाळा.

Sugary Foods & Beverages

मैद्याचे पदार्थ

मैद्यापासून बनवलेले पांढरे ब्रेड, बिस्किटे, पास्ता आणि मैद्याचे फराळाचे पदार्थ खाणे टाळावे.

Refined Flour / Maida | pinterest

जास्त तेलकट पदार्थ

समोसे, वडे, भजी आणि बाजारात मिळणारे पॅकेटबंद तळलेले स्नॅक्स खाणे टाळावे.

Fried Foods

पॅकेज्ड फ्रूट ज्यूस ड्रिंक्स

डब्यातील किंवा टेट्रा पॅकमधील फळांचे रस पिणे टाळावे.

Sugary Fruit Juices | pinterest

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

| Saam TV

NEXT: महिला पायात सोन्याचे पैंजण का घालत नाही?

Gold Anklets
येथे क्लिक करा..