पावसाळ्यात कोणते ५ पदार्थ खाल्ल्याने पोट बिघडते?

Manasvi Choudhary

पावसाळ्यात आरोग्याची घ्या काळजी

पावसाळा सुरू झाला की आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे लागते. खाण्यापिण्याच्या सवयी बदलल्या की आरोग्यावर परिणाम होतो. अनेक आजार डोकं वर काढतात.

Monsoon Health

आजारांचा धोका असतो अधिक

पावसाळ्यात कीटक, डास आणि जंतू वेगाने पसरतात त्यामुळे संसर्गजन्य आजारांचा धोका अधिक असतो.

Monsoon Foods to Avoid

निरोगी आरोग्यासाठी कोणते पदार्थ खाणे टाळावे?

पावसाळ्यात निरोगी आरोग्यासाठी कोणते पदार्थ खाणे टाळले पाहिजे ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.

Stomach Infections Reasons | saam tv

1) पावसाळ्यात मासे, चिकन खाणे टाळावे.

Fish

2) मसालेदार तेलकट- तिखट पदार्थ चुकूनही खाऊ नका.

Spicy Food | google

3) रस्त्यावरचे उघडे पदार्थ, समोसे, पाकीटबंद चिप्स खाणे देखील टाळा.

Food

4) पालेभाज्या खाणे टाळा. पालक, मेथी या भाज्या खाणार असाल तर त्या नीट स्वच्छ धुवून खा

Green Vegetable

5) उघड्यावरची आधीच कापून ठेवलेली फळे खाणे टाळा.

Cutting Fruits

6) उघड्यावरचे डेअरी प्रोडक्ट्स खाणे टाळावे.

Monsoon Health Care Tips

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Saam TV

NEXT: ग्लोईंग स्किनच्या नादाच चेहऱ्याची लागेल वाट, कोरियन स्किनकेअर करणाऱ्यांनी 'हे' आधी वाचा

येथे क्लिक करा...