Motion Sickness: प्रवासामध्ये तुम्हालाही उलटीचा त्रास होतो का? मग करा 'हे' सोपे उपाय

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मोशन सिकनेस

फिरायला जाणं हे सगळ्यानांच आवडतं, मात्र प्रवासादरम्यान उलटी किंना मळमळण्याच्या त्रासामुळे तुम्ही प्रवासाचा आनंद घेऊ शकत नाही.

motion sickness | yandex

प्रवासादरम्यान कशी काळजी घ्याल

प्रवासादरम्यान उलटीमुळे डिहायड्रेशनची समस्या देखील होते. जर तुम्हालाही प्रवासादरम्यान उलटीचा त्रास होत असेल या टिप्स नक्की फॉलो करा.

motion sickness | yandex

लिंबू आणि आलं

मोशन सिकनेसवर लिंबू आणि आलं फायदेशीर ठरते. अशावेळी तुम्ही लिंबाचा वास घेऊ शकता किंवा आल्याची कॅंडी खाऊ शकता.

motion sickness | yandex

खिडकीजवळ बसा

कार किंवा बसमध्ये खिडकीजवळच्या सीटवर बसा. जेणेकरुन हवेशीर वातावरणामुळे लक्ष भटकेल.

motion sickness | yandex

हलके जेवण खा

प्रवास करण्याआधी तेलकट पदार्थ खाणं टाळा. त्याऐवजी हलके पदार्थ खा.

motion sickness | freepik

पुदिना किंवा वेलची

जर तुम्हाला प्रवासादरम्यान मळमळत असेल तर तुम्ही पुदीनाची पाने किंवा वेलची खाऊ शकता.

motion sickness | yandex

आराम करा

लांबचा प्रवास असल्यास काही वेळासाठी डोळे बंद करुन आराम करा, यामुळे मेंदूला आराम मिळतो.

motion sickness | yandex

NEXT: ब्रेकअप झालं, पण मुव्ह ऑन करणं कठीण जातंय? तर फॉल करा 'या' टिप्स

breakup | yandex
येथे क्लिक करा