Karle: कारल्यातील कडूपणा कसा दूर करायचा? वापरा 'या' सिंपल टिप्स

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कारले

कारले चवीला कडू असते. त्यामुळे अनेकजण कारले खात नाहीत.

Karle | freepik

कडूपणा कसा दूर कराल

परंतु, काही सिंपस टिप्स वापरुन तुम्ही कारल्यातील कडूपणा दूर करु शकता. ज्यामुळे तुम्ही कारल्याची चव चाखू शकता.

Karle | freepik

साल काढा

कारल्यातील कडूपणा दूर करण्यासाठी कारल्याची जाड साल काढा.

karle | yandex

बिया

कारल्याच्या बिया काढून देखील तुम्ही भाजी बनवू शकता. यामुळे कडूपणा निघून जाईल.

karle | yandex

मीठ

भाजी बनवायच्या काही वेळ आधी कारले कापून मीठ लावून ठेवा.

karle | yandex

दही

दहीचा वापर करुन देखील तुम्ही कारल्यातील कडूपणा काढू शकता.

karle | yandex

कांदा आणि बडीशेप

कांदा आणि बडीशेपचा वापर केल्याने देखील कारल्यातील कडूपणा कमी होतो.

karle | freepik

NEXT: लेमनग्रास टीचे हे भन्नाट फायदे माहितीये का?

lemongrass | freepik
येथे क्लिक करा