Smartphone Hacking Warning: फोनमध्ये 'या' 5 गोष्टी दिसताच सावधान, बॅंक खातं होईल रिकामं

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

स्मार्टफोन

आजच्या डिजिटल युगात स्मार्टफोन आपल्या जीवनाचा एक महत्वाचा भाग बनला आहे. पण वाढत्या टेक्नॉलॉजीसह सायबर क्राइमची घटना झपाट्याने वाढत आहे.

mobile hack | Saam Tv

हॅकर्स

हॅकर्स नवीन पद्धतींचा अवलंब करून लोकांचे बँक खाते आणि वैयक्तिक डेटा चोरण्याचा प्रयत्न करत आहेत.

mobile hack | yandex

फोन चालू बंद होणे

जर तुमचा स्मार्टफोन कोणत्याही कारणाशिवाय वारंवार चालू आणि बंद होत असेल, तर याचा अर्थ कोणीतरी रिमोट अॅक्सेसद्वारे तुमचा फोन कंट्रोल करत आहे.

mobile hack | google

बॅटरी

जर तुमची बॅटरी पूर्वीपेक्षा जास्त वेगाने संपत असेल, तर याचा अर्थ असा होऊ शकतो की काही मालवेअर किंवा स्पायवेअर बॅकग्राउंडमध्ये चालू आहे आणि डेटा चोरत आहे.

mobile hack | yandex

अनोळखी नंबर

जर तुम्हाला अनोळखी नंबरवरून वारंवार कॉल किंवा मेसेज येत असतील, किंवा जर तुमच्या नंबरवरून मेसेज आपोआप पाठवले जात असतील तर याचा अर्थ की कोणीतरी तुमचा मोबाईल ट्रॅक करत आहे.

mobile hack | Canva

फोन हँग होणे

फोन हँग होणे किंवा अ‍ॅप्स आपोआप उघडणे ही सर्व लक्षणे फोनमध्ये काही धोकादायक सॉफ्टवेअर चालू असल्याची चिन्हे आहेत.

mobile hack | Saam Tv

डेटा ट्रान्सफर

जर तुमचा इंटरनेट डेटा अचानक वेगाने संपू लागला असेल तर तुमच्या फोनवरून कोणीतरी डेटा ट्रान्सफर करत असल्याचे लक्षण असू शकते.

mobile hack | Yandex

NEXT: कुत्रा चावल्यानंतर त्वरित काय करावे?

Dog | google
येथे क्लिक करा