ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
जगात अशी अनेक ठिकाणे आहेत ज्याचे रहस्य अजूनही शास्त्रज्ञांना आश्चर्यचकित करते.
अनेक ठिकाणांचे गूढ अजूनही उलगडलेले नाही.
या ठिकाणावरुन उडणारे अनेक विमान गायब झाले आहेत. परंतु यामागचे कारण अद्याप कोणालाही कळालेले नाही.
इजिप्तमधील ४५०० वर्षे जुने पिरॅमिड इतक्या अचूकतेने बांधले गेले आहे की, हे आजही एक गूढ आहे.
वाळवंटात बनवलेले हे डिझाइन जे फक्त वरुन पाहिल्यावर दिसतं. हे डिझाइन कोणी तयार केली, हे देखील एक रहस्य आहे.
या जंगलातील झाडे ज्या प्रकारे वाकलेली आहेत. हे रहस्य आजही शास्ज्ञज्ञांना कळालेले नाही.
गेल्या ५० वर्षापासून जळत असलेला गॅस क्रॅकर आजपर्यंत कोणीही विझवू शकलेला नाही. हे देखील एक रहस्य आहे.