ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
तीव्र डोकं दुखणे किंवा सतत डोकं दुखणे हे मायग्रेनचे लक्षण असू शकते.
जर तुम्हाला देखील मायग्रेनचा त्रास असेल तर काही घरगुती उपाय करुन तुम्ही यावर आराम मिळवू शकता.
मायग्रेनच्या समस्येवर आराम मिळवण्यासाठी तुम्ही दूध आणि गुळाचे सेवन करु शकता.
मायग्रेनवर आराम मिळवण्यासाठी तुम्ही आल्याचे सेवन करु शकता.
मायग्रेन असल्यास दालचिनीची पेस्ट माथ्यावर लावा.
मायग्रेनपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही लवंगचे सेवन करु शकता.
मायग्रेन असल्यास डोक्याची मालिश करणे फायदेशीर ठरु शकते.