Haunted Railway Station: रात्री इथे थांबण्यास मनाई! भारतातील 5 'झपाटलेली' रेल्वे स्थानके कोणती? मुंबईतील एका स्टेशनचाही समावेश

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भारतीय रेल्वे

भारतीय रेल्वेला देशाची लाईफलाइन म्हटले जाते.भारतीय रेल्वे हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे.

station | freepik

प्रवासी

देशभरात दररोज हजारो ट्रेनमधून लाखो प्रवासी प्रवास करत असतात.

station | yandex

झपाटलेले असलेले स्टेशन

परंतु तुम्हाला माहित आहे का देशात असे काही रेल्वे स्टेशनस आहेत जेथे ट्रेन तर सोडा माणूसही जात नाही.

station | freepik

बेगुनकोदर रेल्वे स्टेशन

हा स्टेशन पश्चिम बंगालच्या पुरुलियामध्ये आहे. असं म्हणतात की, या स्टेशनवर भुतं दिसतात. १९६७मध्ये सुरु झालेल्या या स्टेशनवर ४२ वर्षांपर्यंत कोणतीच ट्रेन थांबली नाही.

station | freepik

नैनी जंक्शन

लोकांच्या मते, या स्टेशनवर आत्मा भटकत असते. रात्रीच्या वेळेस येथे रडण्याची आणि ओरडण्याचा आवाज येतो. हा स्टेशन प्रयागराजमध्ये आहे.

station | freepik

मुलुंड आणि बडोग रेल्वे स्टेशन

मुंबईमध्ये असलेले मुलुंड रेल्वे स्टेशन आणि शिमला मधील बडोग रेल्वे स्टेशनवर सुद्धा भुताटकी असल्याचे म्हटले जाते.

station | google

रवींद्र सरोबर मेट्रो स्टेशन

कोलकातामध्ये असलेले रवींद्र सरोबर मेट्रो स्टेशन झपाटलेले स्टेशन आहे. लोकांनी या स्टेशनवर विचित्र गोष्टींचा अनुभव घेतला आहे.

station | freepik

NEXT: चंद्राला मामा का म्हणतात?

Moon | freepik
येथे क्लिक करा