Curd: चुकूनही दहीसोबत 'या' गोष्टी खाऊ नका, अन्यथा...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

दही

दही हा पौष्टिक पदार्थ आहे. परंतु काही पदार्थांसोबत दहीचे सेवन आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

Curd | yandex

दूध

दूधासह दहीचे सेवन करु नये. दोघांचे एकत्रित सेवन केल्याने पचनक्रिया मंदावते आणि अपचनाचा त्रास होतो.

curd | yandex

आंबट फळे

दहीसोबत आंबट फळे खाल्ल्याने अॅसिडिटी होऊ शकते.

curd | yandex

मासे

दही आणि मासे यांचे एकत्रित सेवन केल्याने त्वचेची ऍलर्जी होऊ शकते.

curd | Freepik

बटाटा

दही आणि बटाटा हे मिश्रण खूप सामान्य आहे. परंतु यामुळे गॅस, पोटफुगी होऊ शकते.

curd | yandex

कांदा

दही आणि कांदा एकत्र खाल्ल्याने त्वचेशी संबधित समस्या आणि अपचनचा त्रास होऊ शकतो.

curd | google

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Disclaimer | yandex

NEXT: रिकाम्या पोटी पेरुची पानं खाणं ठरेल वरदान, जाणून घ्या फायदे

Guava | yandex
येथे क्लिक करा