ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
महिलांनी पपईचे रोज सेवन केले पाहिजे. हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
दररोज १ वाटी पपई खाल्ल्याने काय फायदे होतात, जाणून घ्या.
महिलांमध्ये युरिन इन्फेक्शनची समस्या रोखण्यासाठी हे उपयुक्त आहे.
अनियमित मासिक पाळीच्या समस्येपासून देखील महिलांना आराम मिळू शकतो.
तज्ञ्जांच्या सल्ल्यानुसार, स्तनपान करणाऱ्या महिलांनी रोज पपईते सेवन केले पाहिजे.
मधुमेह असलेल्या महिलांनी देखील पपईचे रोज सेवन केले पाहिजे.
पपई खाल्ल्याने मासिक पाळी दरम्यान होणाऱ्या वेदनापासून देखील आराम मिळतो.