Orange Tea: 'या' फळाच्या सालीपासून बनलेला चहा आरोग्यासाठी ठरेल वरदान, जाणून घ्या फायदे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संत्री

संत्र्यांमध्ये अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात आढळतात, जे शरीराला अनेक प्रकारचे पोषक तत्वे प्रदान करतात. उन्हाळ्यात संत्री खाल्ल्याने शरीराला व्हिटॅमिन सी मिळते.

Orange tea | yandex

वजन कमी करणे

बरेच लोक वजन कमी करण्यासाठी आहारात संत्र्यांचा समावेश करतात.

Orange tea | freepik

संत्र्याच्या सालीचा चहा

पण तुम्ही कधी संत्र्याच्या सालीपासून बनवलेला चहा प्यायला आहे का? तर याचे फायदे काय, जाणून घ्या.

Orange tea | freepik

घटक

संत्र्यामध्ये सायनेफ्रिन घटक असते जे पचनाची गती वाढवण्यास मदत करते.

Orange tea | freepik

वेट लॉस

संत्र्यांमध्ये आढळणारे व्हिटॅमिन सी कॅलरीज वेगाने कमी करते, ज्यामुळे फॅट बर्न होण्यास मदत होते.

Orange tea | freepik

डिटॉक्स

संत्र्याच्या सालीची चहा पिल्याने शरीर डिटॉक्स होते.

Orange tea | yandex

क्रेविंग्स

संत्र्याच्या सालीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते जे क्रेविंग्सला नियंत्रित करण्यास मदत करतात.

Orange tea | freepik

NEXT: पावसाळ्यात धबधब्याखाली भिजायचंय? तर पुण्यापासून हाकेच्या अंतरावर आहेत 'ही' सुंदर ठिकाणं

waterfall | freepik
येथे क्लिक करा