Period Remedies : औषधं घेऊनही काही फरक नाही; 'हे' उपाय करा, २ दिवसांत येईल मासिक पाळी

Shreya Maskar

आल्याचा चहा

दररोज 1–2 वेळा आल्याचा चहा प्यायल्याने शरीरात उष्णता वाढते आणि पाळी सुरू होण्यास मदत होते. त्यामुळे दिवसांतून दोन वेळा आल्याचा चहा प्या.

Ginger Tea | yandex

हळद दूध

रात्री झोपण्यापूर्वी हळद घालून दूध प्या. यामुळे हार्मोन्स संतुलन राहतात. ज्यामुळे पीरियड्स येताना त्रास होत नाही.

Turmeric Milk | yandex

गूळ-तीळ

गूळ-तीळ नियमित थोडे खा. दररोज थोड्या प्रमाणात खाल्ल्यास रक्तप्रवाह सुधारतो आणि पाळी नियमित होते.

Jaggery | yandex

पपई

पिकलेली पपई खाल्ल्याने Uterus मध्ये रक्तप्रवाह वाढतो, ज्यामुळे पाळी लवकर येते.

Papaya | yandex

ओव्याचे पाणी

पाळी लवकर येण्यासाठी ओव्याचे पाणी रामबाण उपाय आहे. गरम पाण्यात ओवा टाकून प्या. तसेच व्यायाम करा. चाला आणि धावायला जा.

Ajwain | yandex

व्हिटॅमिन C असलेले पदार्थ

पाळी येण्यासाठी व्हिटॅमिन C असलेले पदार्थ आपल्या आहारात घ्या. संत्री, लिंबू, कीवी यांसारखे पदार्थ Estrogen वाढवून पाळी सुरू होण्यास मदत करतात.

Vitamin C-Rich Foods | yandex

योगा

पोटावर गरम पाण्याची बॉटलने शेक द्या, यामुळे blood circulation वाढते. भुजंगासन, कपालभाती, पवनमुक्तासन यांसारखे योगासन हार्मोन्स सुधारतात.

Yoga | pinterest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Period Remedies | pinterest

NEXT : मासिक पाळीमध्ये पाय प्रचंड दुखतात, फक्त १० मिनिटे करा 'हा' सोपा उपाय, वेदना होतील कमी

Menstrual Leg Cramps Remedies | saam tv
येथे क्लिक करा...