तोंड फुगलेला आणि मोठा दिसतोय? फेस फॅट कमी करण्यासाठी घरीच करा 5 सोपे योगा

Manasvi Choudhary

वजन वाढण्याची समस्या

वजन वाढणे या समस्येने लोक त्रस्त असतात. वजन वाढणे म्हणजे केवळ पोटावरची चरबी वाढणे असे नाही तर चेहऱ्यावरही परिणाम होतो.

Face Fat Yoga Poses

सोपा उपाय

पोटाचा घेर कमी करण्यासाठी बरेच लोक जिम आणि डाएट करतात. पण चेहऱ्याच्या चरबीकडे दुर्लक्ष करतात. यासाठी आज आम्ही तुम्हाला चेहऱ्यावरचा फॅट कमी करण्यासाठी सोपे योगा सांगणार आहोत.

Face Fat Yoga Poses

घरीच करा हे 5 योगा

घरच्या घरी दररोज नियमितपणे १० मिनिटे तुम्ही खालील 5 योगा करणे महत्वाचे आहे.

Face Fat Yoga Poses

फिश फेस योगा

फिश फेस योगा केल्याने गालाच्या स्नायूंचा व्यायाम होतो. गालावर साठलेली अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते

Fish Face

फिश फेस योगा कसा करावा?

सर्वप्रथम गाल आणि ओठ आतल्या बाजूला ओढा. ज्यामुळे चेहरा माशासारखा दिसतो म्हणूनच या योगाला फिश फेस योगा असे म्हणतात.

Face Yoga Exercies

किस द सीलिंग

किस द सीलिंग या योगा मानेचे स्नायू ताणले जातात आणि डबल चिनची देखील कमी होण्यास मदत होते.

Kiss the Ceiling

किस द सीलिंग योगा कसा करावा?

किस द सीलिंग या योगासनामध्ये मान वर करा आणि ओठ चुंबन घेतल्यासारखे करा.

Kiss the Ceiling

वज्रासनात बसून फेस योगा

वज्रासन या योगासन केल्याने शरीराची पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. हा योगासना केल्याने चेहऱ्याच्या स्नायूंचा उत्तम व्यायाम होतो.

Vajrasana Face Yoga

कसा करावा योगा?

वज्रासन योगासन करताना दीर्घ श्वास घेऊन तोंडात हवा भरा आणि गाल फुगवा. ही हवा ३० सेकंद तोंडातच धरून ठेवा नंतर सोडा

Vajrasana Face Yoga

फेशियल मसाज

फेशियल मसाज केल्याने चेहऱ्यावरसी त्वचा सैल पडत नाही. घट्ट होते. चेहऱ्यावरची सूज कमी होते.

Facial Massage

फेशियल मसाज कसा करावा?

फेशियल मसाज करताना चेहरा स्वच्छ धुवा त्यानंतर बदामाचे किंवा कोरफडचे तेल लावा आणि बोटांच्या सहाय्याने हलकासा मसाज करा.

Facial Yoga | Picsart

श्वास कमी-जास्त करण्याचा योगा

श्वास कमी जास्त घेतल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात, जबड्याचे स्नायू मजबूत होतात आणि चेहऱ्यावर नॅचरल ग्लो येतो.

Breathing

कसा करावा योगा?

या योगासनामध्ये दीर्घ श्वास घेऊन आणि तोंड पूर्ण उघडून जीभ बाहेर काढा आणि श्वास सोडताना गळ्यामधून आवाज काढा

yoga | yandex

NEXT: ऐश्वर्या रॉय ते दीपिका पादुकोण, तुमच्या लाडक्या अभिनेत्रींचे 'डॅडी' कोण? 5 फोटो पाहा

येथे क्लिक करा...