वजन कमी करण्यासाठी जिमला जाण्याची गरज नाही, घरीच करा 5 सोपे उपाय

Manasvi Choudhary

सकाळी कोमट पाणी प्या

वजन कमी करण्यासाठी सर्वात सोपा आणि प्रभावी उपाय म्हणजे सकाळी उठल्या उठल्या १ ते २ ग्लास कोमट पाणी पिणे.

Warm Water in Morning

व्यायाम करा

दररोज सकाळी किमान २० ते ३० मिनिटे नियमित व्यायाम, योगासने किंवा चालणे आवश्यक आहे.

Morning Workout

अन्न व्यवस्थित चावून खा

आयुर्वेदानुसार, आपण जे काही खातो ते योग्य पद्धतीने आणि शांतपणे चावून खाणे गरजेचे आहे. अन्न जितके जास्त चावून खाल, तितके ते चांगल्या प्रकारे पचते.

Chew Food Properly

सकाळचा नाश्ता चुकवून का

सकाळचा नाश्ता कधीही चुकवू नका तुमच्या नाश्त्यामध्ये मोड आलेली कडधान्ये, पोहे, ओट्स किंवा अंडी यांसारख्या प्रथिने आणि फायबरयुक्त पदार्थ खा.

Never Skip Breakfast

साखर आणि मैद्या खाणे टाळा

साखर आणि मैद्याृमुळे वजन वेगाने वाढते. त्यामुळे साखरेऐवजी गूळ किंवा मधाचा वापर करा. तसेच समोसा, पिझ्झा, बर्गर यांसारखे जंक फूड आणि तेलकट पदार्थ खाणे पूर्णपणे टाळा.

Avoid Sugar & Maida

जेवणाआधी पाणी पिण्याची योग्य वेळ

दुपारचे किंवा रात्रीचे जेवण करण्यापूर्वी साधारण ३० मिनिटे आधी पाणी प्यावे. जेवणादरम्यान किंवा जेवणानंतर लगेच जास्त पाणी पिणे टाळावे.

Water Timing Around Meals

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

NEXT: वटपौर्णिमेसाठी ठुशी घ्यायची आहे? पाहा 'हे' नवनवीन आणि ट्रेंडी 5 पॅटर्न

येथे क्लिक करा...