साडीत पोट दिसणार नाही! आजच फॉलो करा 'या' ५ सोप्या स्टायलिंग ट्रिक्स

Manasvi Choudhary

Saam Tvसाडी

साडी नेसल्यावर एकदम सुंदर, खास दिसणे असं प्रत्येक स्त्रीला वाटत असते. मात्र अनेकदा साडी नेसलं की पोट दिसतं अश्या महिलांच्या तक्रारी असतात म्हणून महिला ड्रेस हा पर्याय निवडतात.

Saree Styling Tips | Pintrest

साडी नेसण्याची सोपी पद्धत

मात्र आज आम्ही तुम्हाला साडी नेसायच्या सोप्या ट्रिक्स सांगणार आहोत ज्यामुळे साडीमध्ये तुमचं पोट दिसणार नाही.

Saree Styling Tips | Pintrest

योग्य साडी कापड निवडा

साडी नेसण्यापूर्वी तुम्ही साडीची निवड योग्य पद्धतीने करा. ज्या साड्यांचे सूत, मऊ असते ज्या साड्या नेसल्या की फुगत नाही अश्या साडी निवडा.

Saree tips | Pintrest

साडीचा पदर पिनअप करू नका

साडीचा पदर प्लोटिंग करताना तुम्ही पदराच्या निऱ्या घालून पिनअर केल्यास पोट दिसेल यासाठी तुम्ही पदर मोकळा सोडा.

Open Pallu Style | Pintrest

पदर खोचून ठेवू नका

अनेक महिलांना पदर खोचायची सवय असते. पदर डाव्याबाजूने पोटाजवळ गोळा करून घेतला की साडी फुगीर दिसते.

Plain Saree Styling Tips | Pintrest

योग्य पेटीकोट निवडा

साडी नेसण्यासाठी हायवेस्ट किंवा शेपवेअर पेटीकोट निवडा यामुळे पोटाचा कमी दिसून येईल. अनेक महिलांचा घट्ट, चापून चोपून साडी नेसतात मात्र असे करू नका. सैल साडी नेसली जास्त फुगल्यासारखी वाटणार नाही.

Saree Shapewear | Pintrest

पेटीकोट घट्ट बांधा

साडी फार खाली नेसल्यास लोअर बेली फॅट जास्त उठून दिसते. पेटीकोट बांधताना तो व्यवस्थित फिट बांधा, जेणेकरून साडी नेसताना सैल वाटणार नाही.

Slim Look Tips | Pintrest

NEXT: कोरियन मुलींसारखी काचेसारखी चमकणारी त्वचा हवीये? पार्लरला न जाता रोज 'या' ५ सोप्या स्टेप्स करा फॉलो!

Korean Skincare Routine
येथे क्लिक करा...