कोरियन मुलींसारखा चेहरा हवाय? पार्लरला जाऊ नका, या ५ सोप्या पद्धतीने घरीच मिळवा 'कोरियन ग्लास स्किन

Manasvi Choudhary

कोरियन स्किनकेअर

कोरियन ग्लास स्किनकेअर सध्या सर्वाधिक ट्रेंडमध्ये आहे. तुम्हाला देखील कोरियन ग्लास स्किन हवी असेल तर घरीच करू शकता.

Korean Glass Skincare

कोरियन स्किनकेअर रूटीन

कोरियन स्किनकेअर घरच्या घरी कसा करायचा? या स्टेप्स पाहूयात.

Korean Glass Skincare

डबल क्लिन्झर

कोरियन स्किनकेअरची सुरुवात नेहमी 'डबल क्लिन्सिंग'ने होते. आधी ऑईल-बेस्ड क्लिन्झरने चेहऱ्यावरील मेकअप आणि सनस्क्रीन काढा. त्यानंतर वॉटर-बेस्ड फेसवॉश आणि थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्या.

Korean Glass Skincare

स्क्रब करा

त्वचेवरील मृत पेशी काढण्यासाठी आणि त्वचेचा रंग उजळ करण्यासाठी हलक्या हाताने स्क्रब करा. यामुळे त्वचा मऊ होते आणि चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स निघून जातात.

Homemade Face Scrub | yandex

टोनर

त्वचा स्वच्छ केल्यानंतर त्वचेतील ओलावा कमी होतो त्वचा कोरडी होते यासाठी टोनर वापरा.

Face Toner

सीरम लावा

सीरम लावा चमकदार आणि सुंदर दिसण्यासाठी त्वचेवर सीरम लावा यामुळे त्वचा हायड्रेट राहते.

Serum Tips

मॉइश्चरायझर

त्वचेवर मॉईश्चरायझर लावल्याने त्वचा मऊ होण्यास मदत होते. त्वचेतील कोरडेपणी कमी होतो.

moisturiser | Yandex

सनस्क्रिन

उन्हात जाण्यापूर्वी त्वचेला सनस्क्रिन लावा यामुळे त्वचेचे सूर्याच्या किरणापासून संरक्षण होण्यास मदत होते.

Sunscreen

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Tip | GOOGLE

NEXT: औषधं घ्यायची गरज नाही, रक्तातील साखर कमी होण्यासाठी रोज सकाळी प्या 'हा' चहा

येथे क्लिक करा...