Natural Glowing Skin Tips: चेहरा दिसेल एकदम टवटवीत, महागड्या क्रिम्सपेक्षा स्वयंपाकघरातील हे 5 पदार्थ लावा

Manasvi Choudhary

चेहऱ्याची काळजी

सकाळी उठल्यानंतर चेहरा तेजस्वी दिसण्यासाठी चेहऱ्याची योग्य काळजी घेणे महत्वाचे आहे.

Natural Glowing Skin Tips

सोपे उपाय

घरगुती काही सोप्या उपायांनी तुम्ही चेहऱ्याचे सौंदर्य खुलवू शकता.

Natural Glowing Skin Tips

बेसन, हळद आणि दूध

चेहऱ्यावर बेसन आणि हळद दुधामध्ये मिक्स करून लावल्यास चेहरा उजळण्यास मदत होते.

Besan and Turmeric Face Mask

तांदळाचे पाणी

तांदळाचे पाणी चेहऱ्यासाठी फायदेशीर आहे. रात्री एका भांड्यात तांदूळ भिजत घाला आणि या पाण्याने सकाळी चेहरा धुवा.

Rice Water Use

दूध

दूध चेहऱ्यासाठी क्लिजिंगचे काम करते त्वचा आतून स्वच्छ करते यासाठी सकाळी कापसाच्या बोळा कच्चा दुधात बुडवून चेहरा पुसा.

Milk | GOOGLE

खोबरेल तेल

खोबरेल तेलाने चेहऱ्यावर मसाज करा म्हणजे चेहऱ्याचे रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते.

Coconut Oil | yandex

दही

चेहऱ्यावर दही लावा आणि १० ते १५ मिनिटांने चेहरा धुवा तुम्हाला फ्रेश वाटेल.

Curd

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Natural Glowing Skin Tips

next: Priyadarshini Indulkar Photos: तुझ्या सौंदर्याचं वर्णन करायला शब्दही कमी पडतील...

Priyadarshini Indulkar Photos
येथे क्लिक करा..