हार्ट अटॅकचा धोका होईल कमी! हृदय निरोगी ठेवण्यासाठी आजच बदला 'या' ५ वाईट सवयी

Manasvi Choudhary

हृदयविकाराची समस्या

आजकाल हृदयविकाराची समस्या ही केवळ वयोवृद्धानाच नाही तर तरूणांना देखील उद्भवत आहेत.

Heart Health Tips

वाईट सवयींचा परिणाम

बदलेल्या जीवशैलीमुळे, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींचा परिणामाने हृदय कमजोर होत आहे.

Heart Health Tips

मुख्य कारण

यामागचे मुख्य कारण म्हणजे जंक फूड, झोपेच्या अपुऱ्या सवयी आणि वाढता ताण आहे. दैंनदिन जीवनातल्या काही सवयी बदलल्यास आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते.

Heart Health Tips

फळे, भाज्या खा

फळे, भाज्यांचे आहारात सेवन केल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी सुधारण्यास मदत होते. मीठ आणि साखरेचे प्रमाण मर्यादित असणे महत्वाचे आहे.

fruit And Vegetable | yandex

चालणे आणि व्यायम करा

नियमितपणे चालणे आणि योगा यामुळे हृदय मजबूत राहण्यास मदत होते. तणाव कमी होतो, शरीराचे रक्ताभिसरण सुधारते.

yoga | freepik

धूम्रपान टाळा

धूम्रपानामुळे रक्तवाहिन्यांचे नुकसान होते उच्च रक्तदाब वाढतो त्यामुळे रक्तातील ऑक्सिजनची पातळी कमी होते

quit smoking | yandex

पुरेशी झोप घ्या

झोपेच्या कमतरतेमुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. नियमितपणे ७ ते ८ तासांची शांत झोपे घेणे महत्वाचे आहे.

Heart Health Tips

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Tip | GOOGLE

next: औषधं घ्यायची गरज नाही, शुगर कंट्रोलमध्ये राहण्यासाठी रोज सकाळी प्या 'हा' चहा

Blood Sugar Control Drink
येथे क्लिक करा...