New Year 2024 | जगातील 5 देश जेथे 1 जानेवारीला नव वर्ष म्हणून साजरे केले जात नाही

Shraddha Thik

नवीन वर्ष

संपूर्ण जगाने सध्या नवीन वर्षात पदार्पण केले आहे.

New Year | Yandex

ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार नवीन वर्ष

नवीन वर्ष 1 जानेवारीला ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार साजरे केले जाते आणि हे कॅलेंडर जगभरात प्रचलित आहे.

Calender | Yandex

सौदी अरेबिया आणि यूएई

सौदी अरेबिया आणि यूएईसह बहुतेक देश इस्लामिक कॅलेंडरनुसार नवीन वर्ष साजरे करतात. इस्लामिक नवीन वर्षाची तारीख किंवा रास अस-सनह अल-हिजरिया दरवर्षी बदलते.

UAE | Yandex

चीन

चीनमध्ये केवळ चंद्रावर आधारित कॅलेंडर मानले जाते. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की चीनमध्ये ते दर तीन वर्षांनी सूर्य-आधारित कॅलेंडरशी जुळले जाते. चीनी नववर्ष 20 जानेवारी ते 20 फेब्रुवारी दरम्यान येते.

China | Yandex

थायलंड

जगभरातील लोकांचा आवडता देश, थायलंड 13 किंवा 14 एप्रिल रोजी नवीन वर्ष साजरे केले जाते. थाई भाषेत त्याला सॉन्गक्रान म्हणतात. या दिवशी लोक एकमेकांना थंड पाण्याने आंघोळ घालतात.

Thailand | Yandex

रशिया आणि युक्रेन

भारताचे मित्र राष्ट्र रशिया आणि युक्रेनचे लोकही पहिल्या तारखेला नवीन वर्ष साजरे करत नाहीत. या दोन्ही देशांमध्ये नवीन वर्ष हे 14 जानेवारी रोजी नवीन वर्ष साजरे केले जाते.

Russia and Ukraine | Yandex

श्रीलंका

श्रीलंकेतही एप्रिलच्या मध्यात नया साथ साजरा केला जातो. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसाला अलुथ म्हणतात. या दिवशी लोक नैसर्गिक गोष्टी मिसळून स्नान करतात.

Shri Lanka | Yandex

Next : Deepika Padukone बनली 'Hyundai Motor India' ची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर

येथे क्लिक करा...