Manasvi Choudhary
उन्हाळ्याच्या दिवसात फिट राहण्यासाठी आरोग्याची योग्य काळजी घेणे महत्वाचे आहे.
उष्णता वाढल्यामुळे शरीराच्या अनेक समस्या दूर होतात अशावेळी शरीराला निरोगी आणि थंड ठेवण्यासाठी व्यायाम करणे महत्वाचे आहे.
उन्हाळ्यात शरीराला आतून थंडावा देण्यासाठी कोणती योगासने करावी हे जाणून घेऊया.
उ्हाळ्यात योगा हा सकाळी पहाटे आणि संध्याकाळी करावीत दुपारी उन्हात योगा करणे टाळावे.
शवासन हा व्यायाम केल्याने मन आणि शरीर शांत होत मानसिक त्रास कमी होतो.
उन्हाळ्यात उत्तानासन योगा करताना उभे राहून पुढे वाकल्यामुळे मेंदूकडे रक्ताभिसरण वाढते आणि शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत होते
मार्जारआसन करताना हात आणि गुडघ्यांवर राहून पाठीचा कणा ताणल्याने शरीरातील उष्णता कमी होते.
शीतकारी प्राणायम शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी ओळखले जाते. दात एकमेकांवर ठेवून ओठांतून श्वास आत घेणे आणि नाकाने बाहेर सोडणे, यामुळे घसा आणि शरीर थंड राहते