Manasvi Choudhary
मऊ, मुलायम त्वचेसाठी चेहऱ्याची योग्य काळजी घेणे महत्वाचे आहे. रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर घरगुती उपाय केल्याने तुम्हाला सकाळी चेहरा मऊ, टवटवीत दिसतो.
रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्याला नारळाचे तेल लावल्याने नैसर्गिक मॉइश्चरायझर मिळते. रात्रभर त्वचा हायड्रेट राहते.
कोरफड हे त्वचेसाठी नैसर्गिक ओलावा आणते. रात्री कोरफडचा गर चेहऱ्याला लावून हलक्या हाताने मसाज करा.
रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही त्वचेवर मध लावल्याने चेहऱ्यावर मुरूमे, डाग या समस्या कमी होण्यास मदत होते.
चेहऱ्याला पपईची पेस्ट लावून १० ते १५ मिनिटे ठेवल्यास सकाळी चेहर्यावर ग्लो येतो त्वचा उजळते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ल घ्या.