तेलकट त्वचेसाठी मुलतानी मातीचा करा वापर; घरीच बनवा 5 सोपे फेसपॅक

Manasvi Choudhary

तेलकट त्वचेची समस्या

पावसाळ्यात तेलकट त्वचेची समस्या अनेकांना उद्भवते. तेलकट त्वचेमुळे चेहऱ्यावर पिंपल्स येतात.

Oily Skin Face

स्वयंपाकघरातील सोपा उपाय

यासाठी अनेकजण पार्लरमध्ये जाऊन त्वचेच्या ट्रिंटमेंट्स घेतात. मात्र स्वयंपाकघरातील सोप्या उपायाने तुम्ही तेलकट त्वचेपासून आराम मिळवू शकता.

Oily Skin Facpack

मुलतानी माती आणि गुलाबजल

मुलतानी माती आणि गुलाबजल मिक्स करून तुम्ही चेहर्‍यावर लावू शकता. मुलतानी माती चेहऱ्यावर लावल्याने अतिरिक्त तेल निघून जाते आणि चेहरा टवटवीत दिसतो.

Multani Mati And Rose Water

मुलतानी माती आणि टोमॅटोचा रस

त्वचा टॅन झाली असेल तर किंवा पिंपल्स असतील तर तुम्ही घरच्या घरी मुलतानी माती आणि टोमॅटोचा रस हे मिश्रण मिक्स करा. यात तुम्ही लिंबाचा रस देखील मिक्स करू शकता.

Multani Mati And Tomato

कडुलिंब आणि मुलतानी माती फेसपॅक

कडुलिंब आणि मुलतानी माती फेसपॅक तेलकट त्वचेसाठी फायदेशीर आहे. कडुलिंबाची पावडर, गुलाबजल आणि मुलतानी माती ही पेस्ट तुम्ही चेहऱ्यावर लावा.

multani mati and neem | Yandex

बेसन, दही आणि मुलतानी माती

तेलकटपणामुळे त्वचेवर ग्लो नसेल तर तुम्ही बेसन, दही आणि मुलतानी माती हे मिश्रण एकत्र करून चेहऱ्यावर लावा यामुळे चेहऱ्या नैसर्गिकरित्या स्वच्छ होईल.

Multani Mitti | Pintrest

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Yandex

NEXT: गावरान स्टाईल कवळा भाजी बनवण्याची सोपी रेसिपी

येथे क्लिक करा....