5 Best Fruit For Diabetes: डायबिटीचे रूग्ण खाऊ शकतात अशी 5 फळे, जी रक्तातील साखर नियंत्रणात ठेवतील

Manasvi Choudhary

डायबिटीज फळे

रक्तातील साखर वाढू नये म्हणून डायबिटीजच्या रूग्णांनी कोणती फळे खावीत ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.

Diabetes | pinterest

पेरू

पेरूचा ग्लायसेमिक इंडेक्स अत्यंत कमी असतो. यात उच्च फायबर असल्यामुळे साखरेचे शरीरातील शोषण मंदावते, ज्यामुळे जेवणानंतर रक्तातील साखर स्थिर राहण्यास मदत होते.

Guava | pintrest

सफरचंद

सफरचंदाचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो आणि भरपूर फायबर असते, ज्यामुळे ग्लुकोजची पातळी अचानक वाढत नाही. तसेच यामध्ये शरीरासाठी आवश्यक अँटीऑक्सिडंट्स असतात.

Apple | pinterest

संत्री

संत्र्यामध्ये व्हिटॅमिन 'सी' आणि फायबरचे प्रमाण भरपूर असते. संत्री डायबिटीजच्या रूग्णांसाठी बेस्ट आहेत. परंतु संत्र्याचा ज्युस पिण्याऐवजी अख्ये संत्री खाणे फायद्याचे आहे.

Orange | Google

पेर

पेर फळामध्येही कमी ग्लायसेमिक इंडेक्स असतो, ज्यामुळे रक्तातील साखरेचे नियंत्रण राहण्यास मदत मिळते.

Pear | pinterest

किवी

किवीचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. किवी खाल्ल्याने शरीराला व्हिटॅमिन सी, पोटॅशियम व फायबर मिळते ज्यामुळे शरीराची पचनक्रिया सुधारते.

Kiwi | pinterest

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानार आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

NEXT: वजन कमी करण्यासाठी 6 सोप्या सवयी, ज्या महिलांसह पुरूषांनीही फॉलो कराव्यात

Weight Loss Tips For Men And Women
येथे क्लिक करा...